TRENDING:

Special Report: राऊत-देशपांडे भिडले, 50 खोके Vs 1 खोका

Author :
Last Updated: Feb 13, 2026, 19:57 IST

चंद्रपुरातील भाजप-उबाठाचे डील राऊतांना आधीच माहिती होती असा दावा यांनी केला.मनसेचे नेते संदिप देशपांडे यांनी केला. त्यावर संजय राऊत भडकले आणि म्हणाले, ते काय भाजपकडून पैसे मोजायला बसले होते का? हे पैसे घ्या आणि त्यांना द्या.यावरुन राजकीय वर्तुळात वातावरण तापलं आहे. नेते एकमेकांवर टीकांचा पाऊस पाडत आहेत.

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
Special Report: राऊत-देशपांडे भिडले, 50 खोके Vs 1 खोका
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल