अखिल भारतीय किसान समिती आणि सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियनने राजूर ते अहिल्यानगर असा लाँग मार्च सुरु केला आहे. हा लाँग मार्च शेतकरी, अंगणवाडी कर्मचारी अशी कामगार मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.