TRENDING:

Video: राहुल गांधींच्या घराबाहेर भाजप कार्यकर्त्यांचं आंदोलन, काँग्रेसविरोधात BJP आक्रमक

Author :
Last Updated: Feb 20, 2026, 21:02 IST

दिल्लीत काँग्रेसने इंडिया एआय इम्पॅक्ट कार्यक्रमात शर्ट काढून आंदोलन केले होते. त्यांना प्रतिउत्तर म्हणून दिल्लीत राहुल गांधींच्या निवासस्थानाबाहेर भाजपच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन छेडले आहे. तसेच मुंबईतही काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर भाजपच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले आहे.

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
Video: राहुल गांधींच्या घराबाहेर भाजप कार्यकर्त्यांचं आंदोलन, काँग्रेसविरोधात BJP आक्रमक
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल