बारामतीमध्ये नटराज स्टुडीओत अजित दादांच्या जीवन प्रवासाचे एक भावनिक छायाचित्रांचे प्रदर्शन भरवण्यात आले. हे प्रदर्शन २ दिवस असणार आहे.या छायाचित्रण प्रदर्शनात अजित दादांच्या लहानपणापासून ते आता पर्यंतचे सगळे फोटो, त्या आठवणी दिसत आहेत.