TRENDING:

Video: मुस्लिमांना खुलं निमंत्रण देणार का? सलमान खान RSS च्या व्यासपीठावर गेल्याने राऊतांचा सवाल

Author :
Last Updated: Feb 08, 2026, 17:35 IST

संघाच्या व्यासपिठावर सलमान खानने हजेरी लावली. त्यावरुन आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आरएसएसवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, "काल संघाच्या व्यासपिठावर सलमान खानने हजेरी लावली. सलमान खानचं स्वागत होतं ते गर्दी जमवायला.संघामध्ये यापुढे मुस्लीमांनाही खुलं आमंत्रण आहे.फक्त नटाला आमंत्रण होतं की पुढे मुस्लीमांनाही आमंत्रण आहे. हे जर मोहन भागवतांनी स्पष्ट केलं असतं तर बरं झालं असंत."

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
Video: मुस्लिमांना खुलं निमंत्रण देणार का? सलमान खान RSS च्या व्यासपीठावर गेल्याने राऊतांचा सवाल
advertisement
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल