ZP चे मतदान चालू असतानाच आता लगीन सराई चालू आहेत. कर्जतच्या नेरळचा नवरदेव साहिल याचं मतदानही आज आणि लग्नही आज होतं. त्याने लोकशाही मजबूत करण्यासाठी पहिलं मतदान नंतर लग्न असं म्हणत मतदानाचा हक्क बजावला.