शिवजयंतीला शिवजन्मस्थळ असणाऱ्या शिवनेरीवर मोठी गर्दी झाली. त्यामुळे मध्यरात्री मोठा गोंधळ निर्माण झाला.त्यामुळे काही शिवभक्त हे जखमी झाले. जखमींना शासकीय रुग्णालयात दाखल केले गेले.