TRENDING:

Video: शेकापच्या कार्यकर्त्याला तलवारीने मारहाण, महायुतीवर आरोप, नेते आक्रमक

Author :
Last Updated: Feb 09, 2026, 21:36 IST

सांगोला तालुक्यातील विजयी उत्सवाला गालबोट लागले आहे. शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवाराच्या कार्यकर्त्याला महायुतीच्या कार्यकर्त्यांनी तलवारीने मारहाण केल्याचा आरोप आहे.बाबासाहेब देशमुख यांनी ही माहिती दिली आहे.त्यांनी ठिया आंदोलन केले आहे.सांगली जिल्ह्यातील कोळा गावात ही घटना घडली आहे.

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
Video: शेकापच्या कार्यकर्त्याला तलवारीने मारहाण, महायुतीवर आरोप, नेते आक्रमक
advertisement
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल