TRENDING:

Video: इंद्रायणी प्रदुषणाच्या विळख्यात, नदी पात्रात सांडपाणी सोडल्याचा धक्कादायक प्रकार

Author :
Last Updated: Feb 25, 2026, 18:15 IST

देहु येथील इंद्रायणी नदी पुन्हा एकदा प्रदुषणाच्या विळख्यात सापडली आहे. या नदीत थेट सांडपाणी सोडले जाते. त्यामुळे नदीच्या पाण्यात फेस, गढूळपणा वाढल्याचे चित्र दिसत आहे. यामुळे पोटाचे विकार, त्वचा रोग, संसर्गजन्य रोग वाढल्याचे समोर येत आहे. त्यामुळे नागरिकांचा आरोग्याचा प्रश्न उद्भवला आहे.

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
Video: इंद्रायणी प्रदुषणाच्या विळख्यात, नदी पात्रात सांडपाणी सोडल्याचा धक्कादायक प्रकार
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल