
गोंदियातीमध्ये एका शाळेतील शिक्षिकेने विद्यार्थ्याला बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. किरकोळ कारणावरुन ही मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे. मुलाच्या आईने थेट तक्रार पोलीस स्टेशनमध्ये केली. शाळेने या मारहानीवर कुणीही दखसल घेतली नाही.