मुंबईच्या मालाडमध्ये निलयोग विराट इमारतीतील एक धक्कादायक घटना घडली आहे. अंगणात खेळत असताना इनोव्हाच्या धडकेत एक 4 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला.मुलाचं नाव लक्ष असं आहे.अपघातानंतर चालकाने पलायन केले.