TRENDING:

Shopping Tips : मनसोक्त शॉपिंग करा, पैसेही वाचवा! 'या' भन्नाट टिप्स कधीच होत नाहीत फेल! एकदा ट्राय कराच

Last Updated:
Shopping tips to save money : खरेदी करायला कोणाला आवडत नाही? मुलींना तर शॉपिंग करण्याची संधी हवी असते. पण शॉपिंग म्हणाल की खर्च होतो आणि ते बऱ्याच लोकांना नको असतं. अशावेळी काही प्रो टिप्स फॉलो करून तुम्ही शॉपिंग करताना पैसे वाचवू शकता. चला पाहूया कसे.
advertisement
1/7
मनसोक्त शॉपिंग करा, पैसेही वाचवा! 'या' टिप्स कधीच होत नाहीत फेल! एकदा ट्राय कराच
यादी बनवणं आवश्यक : जेव्हा तुम्हाला माहित असत तुम्हाला नेमकं काय हवं आहे. तेव्हा तुम्हाला शॉपिंग करणं सोपं जात आणि ठराविक गोष्टी पाहिल्यामुळे जास्तीचा खर्च वाचतो. म्हणूनच काय हेवे ते ठरवा, ते कुठून घ्याचे ते ठरवा आणि महत्त्वाचे म्हणजे गरज नसलेल्या गोष्टींकडे पाहू नका.
advertisement
2/7
बजेट सेट करा : जसे आपल्याला काय घ्यायचे आहे हे ठरवणे आवश्यक आहे तसेच ते किती रुपयांच्या बजेटमध्ये घ्यायचे आहे हे ठरवणेही आवश्यक आहे. म्हणून तुमचे बजेट ठरवा आणि त्याच्या आसपासच खरेदी करा. याने तुमचा खर्च नियंत्रित होईल.
advertisement
3/7
किंमती पाहा : एकाच वस्तू किंवा कपड्यांच्या किमती वेगवेगळ्या दिवशी किंवा वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर वेगळ्या सु शकतात. म्हणून कोणत्या दिवशी किमती कमी जास्त होतात याकडे लक्ष ठेवा. तसेच 2-3 प्लॅटफॉर्म किंवा दुकानं चेक करा.
advertisement
4/7
कूपन आणि कॅशबॅक वापरा : बऱ्याचदा आपण आपल्याला मिळालेले प्रोमो कोड किंवा कॅशबॅक ऑफरला गांभीर्याने घेत नाही. पण छोट्याशा डिस्काऊंटकडेही दुर्लक्ष करू नका. तसेच कायदेशीर कॅशबॅक साइट्स वापरा.
advertisement
5/7
योग्य वेळ वाचवते पैसे : जेव्हा तुम्हाला मोठ्या किंवा महागड्या वस्तू खरेदी करायच्या असतात. तेव्हा त्यासाठी योग्य वेळ खूप महत्त्वाची असते. जसे की एखद्या सणाला सर्व ठिकाणी आकर्षक डिस्काऊंट्स दिले जातात. तर त्यादरम्यान खरेदी करा. तसेच ऑफ-सीझनमधेही खरेदी केल्याने खूप बचत होऊ शकते.
advertisement
6/7
गुणवत्तेत गुंतवणूक करा : स्वस्त वस्तूमुळे केवळ खर्च वाढतो. कारण त्या वस्तू जास्त काळ टिकताही नाही आणि त्या वारंवार खरेदी कराव्या लागतात. म्हणून शक्य तितक्या टिकाऊ गोष्टीत गुंतवणूक करा. जेणेकरून तुम्हाला वारंवार खरेदी करावी लागणार नाही.
advertisement
7/7
भावनांवर यावर ठेवा : आपल्या इच्छांना सीमा नाही पण आपल्याला ती ठरवता आली पाहिजे. विशिष्टज जेव्हा तुम्ही रंगात असाल निराश असाल किंवा सुकी असाल तेव्हा खरेदी करणे टाळा. कारण अशावेळी आपल्याला बऱ्याचदा योग्य निर्णय घेता येत नाही. (Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Shopping Tips : मनसोक्त शॉपिंग करा, पैसेही वाचवा! 'या' भन्नाट टिप्स कधीच होत नाहीत फेल! एकदा ट्राय कराच
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल