
इराण आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या युद्धाच्या तणावामुळे भारतीय विमानसेवेला मोठा फटका बसला आहे. या युद्धजन्य परिस्थितीचा थेट परिणाम मुंबई विमानतळावरून होणाऱ्या आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर झाला असून, शेकडो प्रवाशांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.प्रवासी विमानतळावरच बसलेले आहेत. त्यामुळे या सगळ्याचा त्रास अनेक नागरिकांना बसत आहे.