TRENDING:

इराणचा अमेरिकेच्या गुप्तचर संघटनेवर हल्ला, Video

Author :
Last Updated: Mar 01, 2026, 16:01 IST

इस्त्रायलने इराणवर हवाई हल्ला केल्यानंतर नव्या युद्धाला तोंड फुटलं आहे. हा हल्ला होताच अमेरिकेनं देखील युद्धात उडी घेतली असून त्यांनी इस्त्रायलच्या बाजुने इराणविरोधात युद्ध पुकारलं आहे. या युद्धात कालपासून शेकडो लोकांचा मृत्यू झाला आहे.त्यातच आता दुबईतील अमेरिकेच्या गुप्तचर संघटनेवर इराणने हल्ला केला आहे. ही सीआयए जगभरातील गुप्त माहिती देत असते.

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/विदेश/
इराणचा अमेरिकेच्या गुप्तचर संघटनेवर हल्ला, Video
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल