जळगावमधील रावेरमध्ये भरधाव चालत्या कारने पेट घेतला आहे. रावेर-बुर्हानपुर हायवेवर या कारने पेट घेतला.कारमधील प्रवाशांनी प्रसंगावधानानं बाहेर आले त्यामुळे ते वाचले. या घटनेत ही कार जळून खाक झाली.