TRENDING:

Happy Holi Wishes : 'वाईट सारे जाळून जावो..' होळीच्या या मराठमोळ्या शुभेच्छांनी गोड करा प्रियजनांचा दिवस!

Last Updated:
happy holi wishes in marathi : महाराष्ट्रात सर्वत्र वेगवेगळ्या प्रकारे होळी साजरी केली जाते. होळी पेटवून आपण वाईटावर चांगल्याच विजय साजरा करतो. आजच्या या खास दिवशी तुम्ही तुमचे मित्र, कुटुंबिय, नातेवाईक आणि सहकाऱ्यांना या मराठमोळ्या शुभेच्छा देऊन हा सण साजरा करू शकता.
advertisement
1/7
'वाईट सारे जाळून जावो' होळीच्या या मराठमोळ्या शुभेच्छांनी गोड करा सर्वांचा दिवस!
वाईट सारे जळून जावे, चांगले ते उदयास यावे, दृष्ट प्रवृत्तींचा होवो नाश, सर्वांना लाभो सुख: शांती.. होळीच्या हार्दिक शुभेच्छा..!
advertisement
2/7
होळीच्या पवित्र अग्निमध्ये निराशा. दारिद्र्य, आळस यांचे दहन होवो आणि सर्वांच्या आयुष्यात आनंद, सुख, आरोग्य अणि शांती नांदो.. होळीच्या हार्दिक शुभेच्छा..!
advertisement
3/7
मत्सर, द्वेष, मतभेद विसरू. प्रेम, शांती, आनंद चहुकडे पसरू. अग्नित होळीच्या नकारात्मकता जाळू रे, आली होळी आली रे.. होळीच्या हार्दिक शुभेच्छा..!
advertisement
4/7
होळीच करायची तर अहंकाराची, असत्याची, अन्यायाची, जातीयतेची, धर्मवादाची, हुंडा प्रथेची, भ्रष्ट्राचाराची, निंदेची, आळसाची, गर्वाची, दु:खाची करा.. होळीच्या हार्दिक शुभेच्छा..!
advertisement
5/7
नवयुग होळीचा संदेश नवा, झाडे लावा, झाडे जगवा, करूया अग्निदेवतेची पूजा, होळी सजवा गोव-यांनी.. होळीच्या हार्दिक शुभेच्छा..!
advertisement
6/7
वाईटाचा होवो नाश, तुमच्या आयुष्यात सदा राहो आनंदाचा प्रकाश.. होळीच्या हार्दिक शुभेच्छा..!
advertisement
7/7
कालबाह्य गोष्टी मनातून काढा, मनात पेटवा आशेची आग, होळीकडे मागा हीच इच्छा, पूर्ण होवो तुमच्या सर्व अपेक्षा.. होळीच्या हार्दिक शुभेच्छा..!
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Happy Holi Wishes : 'वाईट सारे जाळून जावो..' होळीच्या या मराठमोळ्या शुभेच्छांनी गोड करा प्रियजनांचा दिवस!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल