बजेट 2026 मध्ये सरकारने महत्त्वाचे निर्णय घेतले आहे.गरिबांचं कल्याण करण्यावर भर या बजेटमध्ये दिला आहे. नेमक्या काय काय घोषणा केल्या आहेत हे अर्थमंत्री निर्मला सितारामण यांनी सांगितले आहे.