TRENDING:

बीडमध्ये कॉपीबहाद्दरांचा सुळसुळाट, कॉपी पुरवण्यासाठी कायपण, Video

Author :
Last Updated: Feb 25, 2026, 17:14 IST

बीडमध्ये शिरुर शहरातील कालीकादेवी महाविद्यालयात बारावीच्या परिक्षेत परिक्षावर्गात कॉपी बहाद्दरांचा सुळसुळाट पाहायला मिळाला. कॉपी पुरवण्यासाठी चक्क बांबुच्या साहाय्याने इमारतीवर चढून कॉपी पुरवली जात होती. नातेवाईकांकडून ही कॉपी पुरवण्यासाठी मोठी धडपड केली जा होती. ही सगळी घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
बीडमध्ये कॉपीबहाद्दरांचा सुळसुळाट, कॉपी पुरवण्यासाठी कायपण, Video
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल