राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस मधून बोलताना म्हणाले,"एकूण किती देशांमधून गुंतवणुक येणार आहे तर १८ देशांमधून गुंतवणूक येणार आहे. राज्य सरकारचे सामंजस्य करार केले आहेत."