उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पत्रकारांशी बोलताना म्हणाले, "ज्याच्याकडे बहूमत नाही तेच सांगतात महापौर आमचा झाला पाहिजे.ज्यांच्याकडे समर्थन नाही त्यांनी स्वप्न पाहणं चुकीचं आहे.गिरे तो भी टांग उपर, ऐसा वाली बात हे"