TRENDING:

Raigad: रायगडमध्ये सुनील तटकरेंनी गेम फिरवला! सर्वाधिक जागा जिंकूनही शिवसेना सत्तेबाहेर?

Last Updated: Feb 19, 2026, 09:47 IST

रायगड जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेवरून मोठा राजकीय संघर्ष सुरू आहे. सर्वाधिक 21 जागा जिंकूनही शिंदे गटाच्या शिवसेनेला सत्तेबाहेर ठेवण्याचे प्रयत्न होत आहेत. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस युती करून सत्ता स्थापन करणार का, याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
Raigad: रायगडमध्ये सुनील तटकरेंनी गेम फिरवला! सर्वाधिक जागा जिंकूनही शिवसेना सत्तेबाहेर?
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल