TRENDING:

VIDEO| '50 घेऊन ये तुझं काम करून देतो', झिरवाळांच्या कार्यालयातील लाच प्रकरणाचं स्टिंग ऑपरेशन

Last Updated: Feb 19, 2026, 10:07 IST

50 घेऊन ये आणि तुझं काम करून घेऊन जा... कधी येणार सांग मला.... हे शब्द आहेत नरहरी झिरवळ यांच्या कार्यालयातील लिपिकाचे... काही दिवसांपूर्वी ACB ने टाकलेल्या धाडीत राजेंद्र ढेरिंगे याला लाच घेताना रांगेहात पकडलं होतं... आता या प्रकारणचं एक स्टिंग ऑपरेशन समोर आलं आहे ज्यात ढेरिंगे तक्रारदार हरिराम घानची यांच्याकडे पैशांची मागणी करताना दिसत आहेत. न्यूज 18 मराठी या व्हिडीओ क्लीपची कोणतीही खातरजमा करत नाही. हा व्हिडीओ सोशल मीडियावर देखील व्हायरल झाला आहे.

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
VIDEO| '50 घेऊन ये तुझं काम करून देतो', झिरवाळांच्या कार्यालयातील लाच प्रकरणाचं स्टिंग ऑपरेशन
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल