TRENDING:

सोलापुरात पावसाची तुफान एंट्री, धडकी भरवणारा, VIDEO

Author :
Last Updated: Feb 23, 2026, 18:17 IST

प्रितम पंडित, प्रतिनिधी: सोलापूर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. जिल्ह्यातील अक्कलकोट दक्षिण सोलापूर आणि मंगळवेढा तालुक्यात दमदार पाऊस झाला. जिल्ह्यातील अवकाळी पावसाचा रब्बी हंगामातील गहू आणि ज्वारी पिकाला धोका निर्माण झाला आहे. फळ उत्पादक शेतकऱ्यांना अवकाळी पावसाचा फटका बसणार आहे.

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
सोलापुरात पावसाची तुफान एंट्री, धडकी भरवणारा, VIDEO
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल