TRENDING:

Special Report: विरोधकांकडून कोंडी, दादांचं नाव तोंडी, नरहरी झिरवाळांना आठवले अजितदादा!

Author :
Last Updated: Feb 22, 2026, 21:26 IST

अन्न व औषध प्रशासन मंत्रालयातील लिपिक राजू ढेरिंगे याला लाच घेतल्याने पकडण्यात आल्याने मंत्री नरहरी झिरवाळ अडचणीत आलेले आहेत. लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या (एसीबी) अधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाईसंदर्भात चौकशी करून अहवाल सादर करण्याच्या सूचना झिरवाळ यांनी केल्या आहेत.यावर आता विरोधकांनी त्यांना कोंडीत धरलं आहे. हे सगळं प्रकरण अधिवेशनात गाजणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे मंत्री झिरवळांना दिवंगत नेते अजितदादांची आठवण आली.

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
Special Report: विरोधकांकडून कोंडी, दादांचं नाव तोंडी, नरहरी झिरवाळांना आठवले अजितदादा!
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल