TRENDING:

Special Report: 'ते सत्तेत आहेत, आम्हाला जर काही...' शिंदेंच्या भेटीवर राज ठाकरे स्पष्टच बोलले

Author :
Last Updated: Feb 20, 2026, 20:13 IST

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात नुकतीच एक महत्त्वाची बैठक पार पडली. त्यानंतर राजकीय वर्तुळात अनेक चर्चा होत होत्या.त्या बैठकीनंतर राज ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला.राज ठाकरे यांनी म्हटले की, एकनाथ शिंदे यांच्यासोबतची भेट ही राजकीय नव्हती. आता निवडणुका संपल्या आहेत. ते सत्तेत आहेत. आम्हाला जर काही सांगायचे असेल, काही चांगल्या गोष्टी करुन घ्यायच्या असतील, तर भेट घेतलीच पाहिजे.

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
Special Report: 'ते सत्तेत आहेत, आम्हाला जर काही...' शिंदेंच्या भेटीवर राज ठाकरे स्पष्टच बोलले
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल