TRENDING:

Video : कुंभमेळ्यात श्रमदान करा गुण मिळवा, पुणे विद्यापीठाचा अजब निर्णय, रिपब्लिक विद्यार्थी सेनेचा कडाडून विरोध

Author :
Last Updated: Feb 05, 2026, 21:31 IST

नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यात विद्यार्थांनी श्रमदान करा आणि २ गुण मिळवा असा निर्णय सावित्रीबाई पुणे विद्याने निर्णय घेण्यात आला आहे.त्यामुळे संभीजी बिग्रेड आणि रिपब्लिकन विद्यार्थी सेनेकडून कडाडून विरोध झाला आहे.विद्यार्थ्यांच्या डोक्यात चुकीच्या गोष्टी टाकू नयेत.तसेच धार्मिक प्रसार करु नये.

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
Video : कुंभमेळ्यात श्रमदान करा गुण मिळवा, पुणे विद्यापीठाचा अजब निर्णय, रिपब्लिक विद्यार्थी सेनेचा कडाडून विरोध
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल