इस्त्रायल आणि इराणमध्ये युद्धाचा भडका उडाला आहे. इराणकडून इस्त्रायलच्या 4 मोठ्या शहरांवर हल्ला केल्याचं समोर आले आहे. इराणने इस्त्रायलवर 70 क्षेपणास्त्रे डागली आहेत.तिकडे सगळी लॉकडाऊन सारखी परिस्थिती उद्भवली आहे.