TRENDING:

Video: रत्नागिरीच्या खोल समुद्रातील आवाजातं गूढ उकललं, टग बोटीच्या फायरिंगने नागरीकांच्या अफवेला फुलस्टॉप

Author :
Last Updated: Feb 22, 2026, 15:22 IST

रत्नागिरीच्या राजापुर, विजयदुर्ग खोल समुद्रात रात्री स्फोटांचे आवाज आले. त्यामुळे नागरीकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले.नागरिकांमध्ये अफवा पसरली की कुणीतरी समुद्रात फायरिंग करत आहेत. त्यानंतर तटरक्षक दल आणि पोलिसांच्या तपासणीमध्ये समजले की टग बोटीवरील सिग्नल पिस्तुल फायर केल्याचे समजले.

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
Video: रत्नागिरीच्या खोल समुद्रातील आवाजातं गूढ उकललं, टग बोटीच्या फायरिंगने नागरीकांच्या अफवेला फुलस्टॉप
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल