TRENDING:

Video: मालेगावात उपमहापौरांच्या दालनात टीपू सुलतानाचा फोटो, व्हायरल झाल्यानंतर राजकीय वातावरण तापलं

Author :
Last Updated: Feb 14, 2026, 15:50 IST

मालेगावात उपमहापौरांच्या दालनात टिपू सुलतानाचा फोटो लावल्याने मोठा तणाव निर्माण झाला.हा फोटो व्हायरल झाल्यानंतर राजकीय वातावरण तापलं होतं.त्यानंतर शिवसेनेने यावर आक्षेप घेतला होता आणि तो फोटो काढण्याच्या सुचना दिल्या.

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
Video: मालेगावात उपमहापौरांच्या दालनात टीपू सुलतानाचा फोटो, व्हायरल झाल्यानंतर राजकीय वातावरण तापलं
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल