TRENDING:

Video :टेम्पो-कारचा भीषण अपघात, मुंबई-नाशिक महामार्ग ठप्प

Author :
Last Updated: Feb 05, 2026, 14:57 IST

मुंबई - नाशिक महामार्गावर एक धक्कादायक घटना घडली. पुन्हा एकदा ठाण्यातील रुस्तमजी गृहसंकुलासमोर अपघात झाला आहे. त्यामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली असल्याचे चित्र दिसले.कुणालाही गंभीर जखम झाली नाही.

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
Video :टेम्पो-कारचा भीषण अपघात, मुंबई-नाशिक महामार्ग ठप्प
advertisement
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल