
पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात भारतानं शाश्वत विकासाकडे वाटचाल सुरु केली आहे. त्यामुळेच जगभरातील गुंतवणुकदारांचा भारतीय बाजाराकडे ओढा वाढल्याचं गेल्या वर्षभरात पाहायला मिळालं.गेल्या काही वर्षात मोदी सरकारनं त्यासाठी अनेक महत्वाचे निर्णय घेतले आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकास लक्ष्य निर्देशांकानं भारताला पहिल्यांदाच जागतिक यादीत पहिल्या 100 देशांमध्ये स्थान दिलं आहे.
Last Updated: Dec 29, 2025, 16:45 ISTराज्यात पक्षापक्षांमध्ये सगळीकडेच नाराजी पाहायला मिळत आहे. मातोश्रीवर काल झालेल्या शिवसेना उबाठाच्या बैठकीत अनिल परब आणि वरुन सरदेसाई यांच्यात जागावाटपावरुन खडाजंगी झाल्याचे समजते आहे. हा वाद इतका विकोपाला गेला की अनिल परब या बैठकीतून उठून गेले.
Last Updated: Dec 29, 2025, 20:01 ISTशिंदे शिवसेना नेते संजय सिरसाट यांनी ठाकरे बंधूवर घणाघात केला आहे. ते टीका करताना म्हणाले, "काहीही बोला मतदार तुमच्या बाजूने येणार नाहीत.तुमची शक्ती कमी झाली हे मान्य करा."
Last Updated: Dec 29, 2025, 19:39 ISTठाणे - कोकणात सगळ्यात जास्त कोंबडी वडे हा पदार्थ प्रसिद्ध आहे. वेगवेगळ्या घरगुती पिठापासून हे कोंबडी वडे बनवले जातात. हॉटेलमध्ये या कोंबडी वड्यांची किंमत 200 ते 300 रुपये असते. हे खाण्यासाठी सगळ्यांना आवडतात. मात्र, ते बनवणे फार कठीण आहे. म्हणून आज हीच रेसिपी आपण अगदी सोप्या पद्धतीने जाणून घेऊयात म्हणजे तुम्हीही तुमच्या घरी पटकन बनवू शकता.
Last Updated: Dec 29, 2025, 19:27 ISTछ.संभाजी नगरमधील शिवसेना गटाचे जिल्हा प्रमुख राजेंद्र जंजाळ यांनी जागावाटपावरुन नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले, "युती मध्ये कमी जागा आहेत. पण त्यासगळ्या जागा निवडून येण्यासारख्या आहेत. मी स्वतः निवडणुक लढवणार नाही. एखादा चांगला कार्यकर्ता उभा करुन त्याला निवडून देऊ"
Last Updated: Dec 29, 2025, 19:16 ISTभंडारा जिल्ह्यात कोरंभी परिसरात एका पट्टेरी वाघांच दर्शन घडंलं आहे. काही नागरिक गोसेखुर्द धरणाकडे जात असताना त्यांना हा वाघ दिसला. त्यांनी प्रसंगावधानाने त्या वाघाचा व्हिडीओ काढला. हा व्हिडीओ सोशल मीडीयावर व्हायरल होत आहे.
Last Updated: Dec 29, 2025, 18:23 IST