TRENDING:

40 वर्षांची परंपरा, फक्त 35 रुपयांत मिळत घरगुती जेवण, नाशिकमधील हे ठिकाण माहितीये का?

Last Updated : नाशिक
नाशिक: नाशिक शहर हे धार्मिक शहर आहे. या ठिकाणी रोज लाखो भाविक येत असतात. येणाऱ्या लोकांची जेवणाची सोय व्हावी याकरता गेल्या 40 वर्षांपासून शरद सराफ यांनी रामसेतू पुलाजवळ अजय भोजनालय ही जनसेवा सुरू केली आहे. यामध्ये ते स्वस्तात जेवण देतात.
Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/नाशिक/
40 वर्षांची परंपरा, फक्त 35 रुपयांत मिळत घरगुती जेवण, नाशिकमधील हे ठिकाण माहितीये का?
advertisement
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल