नोकरी सोडून स्वतःचा काही व्यवसाय सुरू करावा या करता नाशिक मधील एका मराठी जोडफ्याने पिझ्झा सेंटर सुरू केले आहे. नोकरीत घरातील गरजा भगत नसल्याने ऐश्वर्या आणि प्रशांत पाटील यांनी त्यांच्या नवीन द पिझ्झा शॉप व्यवसायला सुरवात केली असल्याचे लोकल 18 सोबत बोलताना यांनी सांगितले.