
राजकीय घडामोडी जोरदार चालू असताना आता शिवसेना-भाजप मध्ये नेमकं कुठे कुठे बिघाडी झाली हे पाहायला मिळत आहे. पण काही ठिकाणी हे दोन्ही पक्ष एकत्र लढताना दिसणार आहेत.
Last Updated: Dec 30, 2025, 18:24 ISTगुन्हेगारांना ठोका म्हणणाऱ्या अजित पवारांनी त्यांच्या राष्ट्रवादीकडून गुंडांना, तडीपारांना उमेदवारी देण्यात आली. थोडक्यात त्यांच्या पक्षाने गुंडांसमोर लोटांगण घातलं आहे.
Last Updated: Dec 30, 2025, 21:29 ISTआज उमेदवारी अर्जाचा शेवटचा दिवस होता. वेगवेगळ्या पक्षात नाराजी नाट्य पाहायला मिळाले. त्यातच आता छ.संभाजीनगरात नाराजीचा भडका उडाल्याचं दिसलं.
Last Updated: Dec 30, 2025, 21:20 ISTसरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी पर्यटक मुंबई-पुणे महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी पाहायला मिळते आहे. लोणावळा, खंडाळा आणि इतर ठिकाणी पर्यटक फिरायला जात आहेत. त्यामुळे या मुंबई-पुणे महामार्गावर वाहतूक कोंडी होत आहे.
Last Updated: Dec 30, 2025, 21:05 ISTआज उमेदवारी फॉर्म भरायचा शेवटचा दिवस होता. त्यात नाशिकमध्ये आज एबी फॉर्म मिळवण्यासाठी इच्छुक उमेदवारांकडून आमदारांचा पाठलाग करताना पाहायला मिळाले. बंगल्याचं गेट तोडून संताप व्यक्त करताना उमेदवार दिसले. असे अनेक थरार आज महाराष्ट्राने पाहिले. उमेदवारांकडून आमदारांवर तिकीटं विकल्याचा आरोप झाला.
Last Updated: Dec 30, 2025, 20:50 ISTआज उमेदवारी फॉर्म भरायचा शेवटचा दिवस होता. पण आज संपूर्ण महाराष्ट्राने नाराजी नाट्य पाहिलं. त्या नाराजी नाट्याचं नाव आहे कुणी तिकीट देता का तिकीट ? तिकीट न मिळालेल्यांच्या भावनांचा उद्रेक झाला, पत्ता कापला म्हणून अश्रू ओघळले, काचा फुटल्या, पाठलाग केला, राडे झाले.
Last Updated: Dec 30, 2025, 20:21 IST