TRENDING:

Political Report : 'राज ठाकरेंनी पक्ष सरेंडर केला', संतोष धुरींचा भाजपात प्रवेश करताच हल्लाबोल

Politics
Author :
Last Updated: Jan 06, 2026, 20:29 IST

मनसेमध्ये नाराज असलेले संतोष धुरी यांनी आज अखेर भाजपात प्रवेश केला.त्यानंतर आज भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला.संतोष धुरी यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर ठाकरे बंधूंच्या युतीवर जोरदार हल्लाबोल केला.राज ठाकरे यांनी शिवसेना ठाकरे गटासमोर मनसे सरेंडर केला असल्याचे धुरी यांनी म्हटले.

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/Politics/
Political Report : 'राज ठाकरेंनी पक्ष सरेंडर केला', संतोष धुरींचा भाजपात प्रवेश करताच हल्लाबोल
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल