TRENDING:

पुण्यात दोन्ही राष्ट्रवादींचं ठरलं, नेमकं काय घडणार? VIDEO

पुणे

महानगरपालिकेच्या निवडणूकांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत.शिवसेना UBT आणि मनसे पाठोपाठ आता पु्ण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्रीत लढणार आहेत असे समजले आहे. कारण शहरातील दोन्ही पक्षांच्या प्रमुख स्थानिक नेत्यांच्या बैठका पार पाडल्या आहेत. तेव्हा राज्याचे मुख्यमंत्री अजित पवार कार्यकर्त्यांसोबत बोलताना म्हणाले की, \" कुठल्याही अफवांवरती वश्वास ठेवू नका.सगळ्या चर्चा झाल्या आहेत. 26 डिसेंबरला अधिकृत घोषणा केली जाईल.\"

Last Updated: Dec 23, 2025, 18:13 IST
Advertisement

नाव न घेता शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा, VIDEO

नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकांचे निकाल जाहीर झाले.त्यात शिंदेंच्या शिवसेनेने मोठा विजय मिळवला. त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणातून शिवसेना उबाठाचे नेते उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, " घरात बसून शिवसेना वाढवता येत नाही.फेसबूक लाइव्ह करुन शिवसेना वाढवता येत नाही.फेसबूक लाइव्ह तर सभा घ्यायच्या होत्या."

Last Updated: Dec 23, 2025, 18:20 IST

पुण्यात उपमुख्यमंत्री अजित दादांची तिरकी चाल, नेमंकं काय झालं? VIDEO

पुणे

पुणे- पिंपरी- चिंचवड निवडणूकीमध्ये भाजपला हरवण्यासाठी आता मुख्यमंत्री अजित पवार यांची एक तिरकी चाल पाहायला मिळत आहे. भाजपने काही बाबतीत अजित दादांना धक्का देण्यात आला होता. तेव्हा मुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, "सुरुवात कुणीजर केली तर दुसराही गप्प बसत नाही असं म्हटलं जातं. एकमेकांचे माजी पदाधिकारी घ्यायचे नाहीत पण ते घेतले गेले."

Last Updated: Dec 23, 2025, 17:41 IST
Advertisement

Kanji Vada : अमरावतीत मिळतोय 'हा' औषधी वडा! पचनशक्ती वाढवण्यासाठी रामबाण उपाय; काय आहे 'कांजी वडा'चे रहस्य? पाहा Video!

अमरावती : अमरावतीमध्ये गिला वडा तर फेमस आहेच. पण, नानकरामजी दहीवडेवाले यांच्याकडील कांजी वडा देखील तितकाच फेमस आहे. विशेष म्हणजे कांजी वडा फक्त संपूर्ण अमरावती शहरातून फक्त याच दुकानात मिळतो. कांजी वडा हा उत्तर भारतातील, विशेषतः मध्य प्रदेशमधील इंदूर, राजस्थान आणि दिल्ली परिसरातील एक पारंपरिक पदार्थ आहे. हा पदार्थ एक औषधी म्हणूनही ओळखला जातो. याबाबत अधिक माहिती आपण जाणून घेऊ.

Last Updated: Dec 23, 2025, 16:57 IST

शिवसेना (उबाठा) आणि मनसेच्या होणाऱ्या युतीवर भाजपच्या राम कदमांचं वक्तव्य..VIDEO

महानगरपालिकेच्या निवडणूकीमुळे शिवसेना (उबाठा) आणि मनसे यांच्या युतीची चर्चा राज्यभरात चालू आहे. त्यातच भाजपचे आमदार यांनी एक मोठे वक्तव्य केले आहे. ते म्हणाले, " दोन बंधू एकत्र येण्याच्या चर्चा, काही काळात दोन बंधू भेटत आहेत. एवढं असूनही काही उबाठाचे नगरसेवक आजही खऱ्या शिवसेनेकडे येत आहेत.ही स्थिती पुर्ण महाराष्ट्राची आहे."

Last Updated: Dec 23, 2025, 16:25 IST
Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/पुणे/
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादींचं ठरलं, नेमकं काय घडणार? VIDEO
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल