TRENDING:

Video: 'तिने' उचलला २ हजार महिलांच्या प्रसूतीचा खर्च, फळ विक्रेत्या स्मिताचं पुण्यात होतंय कौतुक

पुणे
Last Updated: Mar 09, 2026, 15:04 IST

पुणे : समाजात अनेक जण विविध प्रकारे सामाजिक कार्य करत असतात; मात्र मातृत्वासारख्या नाजूक आणि महत्त्वाच्या टप्प्यावर महिलांना आधार देणारे कार्य दुर्मिळच पाहायला मिळते. पुण्यातील कोथरूड परिसरात राहणाऱ्या स्मिता पाटील या गेल्या एका वर्षापासून गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बळ महिलांसाठी खऱ्या अर्थाने मातृत्वाचा आधार ठरत आहेत. सखी सुविधा वुमन वेल्फेअर फाउंडेशनच्या माध्यमातून त्या गर्भावस्थेतील महिलांचा संपूर्ण वैद्यकीय खर्च उचलत असून आतापर्यंत 1 हजारहून अधिक महिलांना त्यांनी थेट आर्थिक मदत केली आहे. सुमारे 2 हजार महिलांनी या उपक्रमासाठी नोंदणी केली आहे.

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/पुणे/
Video: 'तिने' उचलला २ हजार महिलांच्या प्रसूतीचा खर्च, फळ विक्रेत्या स्मिताचं पुण्यात होतंय कौतुक
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल