TRENDING:

Video: पुणे वाहतूक यंत्रणेत मोठा बदल! पोलिसांचं नवं सॉफ्टवेअर लाँच; चुटकीसरशी होणार ट्राफिक मोकळं

पुणे
Last Updated: Feb 26, 2026, 16:02 IST

पुणे : वाढत्या वाहनसंख्येमुळे दिवसेंदिवस तीव्र होत चाललेल्या वाहतूक कोंडीवर प्रभावी उपाय शोधण्यासाठी पुणे वाहतूक पोलिसांनी ट्रॅफिकक्युअर या अत्याधुनिक सॉफ्टवेअरचा प्रायोगिक प्रयोग सुरू केला आहे. देशात पहिल्यांदाच अशा प्रकारे Google Maps च्या सहाय्याने विकसित करण्यात आलेली ही प्रणाली पुढील तीन महिने प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात येणार आहे. हा प्रयोग यशस्वी ठरल्यास इतर महानगरांतही त्याची अंमलबजावणी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/पुणे/
Video: पुणे वाहतूक यंत्रणेत मोठा बदल! पोलिसांचं नवं सॉफ्टवेअर लाँच; चुटकीसरशी होणार ट्राफिक मोकळं
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल