
महापालिका निवडणुक ऐन तोंडावर आली आसता मोठमोठे नेते प्रचार करताना दिसत आहे. त्यातच आता सांगलीच्या इचलकरंजीमध्ये भाजप प्रचारात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा रोड शो पाहायला मिळत आहे. त्यामुळे तेथील महिला खूपच आनंदी झाल्या आहेत
Last Updated: Jan 03, 2026, 17:40 ISTआदित्य ठाकरे मुलाखतीत म्हणाले, "आपण म्हणायचो महाराष्ट्राचं युपी-बिहार सारखं राजकारण होत चाललंय.आता असं वाटायला लागलंय युपी-बिहार आपल्या नादात बदनाम होत चाललंय."
Last Updated: Jan 05, 2026, 16:35 ISTआदित्य ठाकरे त्यांच्या मुलाखतीत म्हणाले,"या इलेक्शनमध्ये तिघं वाट्टेल तशा युत्या करत होते.राजकारणाचा बट्ट्याबोळ करुन ठेवला.हिम्मत असेल आणि एकमेकांच्या विरोधात असाल तर सत्तेच्या बाहेर पडा ना.."
Last Updated: Jan 05, 2026, 16:21 ISTअमरावती : थंडीच्या दिवसांत त्वचा कोरडी पडते, सांधे दुखतात, थकवा येतो, व्यवस्थित झोप लागत नाही. या सर्व तक्रारींमुळे अनेकजण त्रस्त असतात. अशावेळी आयुर्वेदाने सांगितलेला अभ्यंग हा उपाय अत्यंत फायदेशीर ठरतो. हिवाळ्यात अभ्यंग हा केवळ सौंदर्यासाठी नव्हे तर संपूर्ण आरोग्यासाठी आवश्यक आहे. नियमित अभ्यंगामुळे शरीर सुदृढ राहते, थंडीचा त्रास कमी होतो. आणखी काय फायदे होतात? हिवाळ्यात अभ्यंग का करावा, अभ्यंग म्हणजे नेमकं काय? याबाबत सविस्तर माहिती जाणून घ्या.
Last Updated: Jan 05, 2026, 16:20 ISTनाशिक: संकटात खचून न जाता धैर्याने उभं राहिलं की यश कसं मिळवता येतं, याचं उत्तम उदाहरण नाशिकमधील सुशील पठाडे या तरुणाने घालून दिलं आहे. उंची कमी पडल्यामुळे पोलीस होण्याचं स्वप्न भंगलं तरी खचून न जाता, सुशीलने आपल्या भाच्याच्या साथीने पाणीपुरीचा व्यवसाय सुरू केला. आज हा व्यवसाय त्यांना महिन्याला तब्बल 80 हजार रुपयांचे उत्पन्न मिळवून देत आहे.
Last Updated: Jan 05, 2026, 16:00 ISTआदित्य ठाकरे त्यांच्या मुलाखतीत म्हणाले, नार्वेकर हे अध्यक्ष हाऊसमध्ये आहेत, बाहेर अध्यक्ष म्हणून दादागीरी चालवू शकत नाही.भाजप जेव्हा सत्तेत आले तेव्हापासून लोकशाही धोक्यात आली आहे."
Last Updated: Jan 05, 2026, 15:53 IST