TRENDING:

Video: 25 लाख रुपयांच्या द्राक्ष बागेवर पावसाने वरवंटा! शेतकऱ्याची पंचनाम्याची मागणी!

Last Updated: Feb 27, 2026, 16:33 IST

सोलापूर - मोहोळ तालुक्यातील येवली गावातील शेतकरी मनोज शेळके यांनी पोटच्या मुलासारखी जपलेली चार एकर द्राक्ष बाग अवकाळी पावसाच्या दणक्याने उद्ध्वस्त झाली. अचानक झालेल्या सरींमुळे द्राक्षांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, शेळके यांचे जवळपास 25 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. द्राक्ष बेदाणे तयार करण्यासाठी शेडमध्ये ठेवण्यात आलेल्या द्राक्षांचे नुकसान झाले आहे.

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/सोलापूर/
Video: 25 लाख रुपयांच्या द्राक्ष बागेवर पावसाने वरवंटा! शेतकऱ्याची पंचनाम्याची मागणी!
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल