TRENDING:

Shivjayanti video: धाग्या-धाग्यात शिवराय, तब्बल ३५ हजार मीटर दोऱ्याचे अद्भूत गुंफण करून साकारली २२ फुटी शिवप्रतिमा

Last Updated: Feb 19, 2026, 12:46 IST

सोलापूर: महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती विविध उपक्रमांतून साजरी केली जाते. सोलापूर शहरातील युवा चित्रकार विपुल मिरजकर यांनी छत्रपती शिवरायांची तब्बल 22 बाय 22 फुटांची भव्य प्रतिमा दोऱ्यापासून साकारली आहे. शिवजन्मोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ही आकर्षक प्रतिमा शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे महाराजांच्या पुतळ्याजवळ लावण्यात आली असून नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे.

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/सोलापूर/
Shivjayanti video: धाग्या-धाग्यात शिवराय, तब्बल ३५ हजार मीटर दोऱ्याचे अद्भूत गुंफण करून साकारली २२ फुटी शिवप्रतिमा
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल