
प्रयागराज महाकुंभ दरम्यान आपल्या लूकमुळे चर्चेत आलेली 'व्हायरल गर्ल' मोनालीसा भोसले हिच्या लग्नाचे प्रकरण आता पोलिसांपर्यंत पोहोचले आहे. मोनालीसाने फरमान नावाच्या तरुणाशी विवाह केल्यानंतर, आता या कपलने एक व्हिडिओ जारी करून धक्कादायक खळबळ उडवून दिली आहे.