दारूच्या नशेत असलेल्या महिलेचे दोन व्हिडीओ व्हायर होत आहेत. एका व्हिडीओत ती रस्त्यावर झोपलेली दिसत आहे तर दुसऱ्या व्हिडीओ ती बस ढकलताना दिसते आहे. रस्त्यार आडवं झोपून तिनं ट्रॅफिक जाम करण्याचा प्रयत्न केला तर बस थांबवून ती ड्रायव्हरला बस मागे घ्यायला सांगत होती. नंतर दोन्ही हातांनी बस मागे ढकलण्याचा प्रयत्न केला. तसंच बसवर पाय ठेवते.
advertisement
advertisement
@lavelybakshi एक्स अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. पोस्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार दिल्ली मोहन गार्डन पिलर नंबर 753 जवळील ही घटना आहे. आणखी एका एक्स अकाऊंटवर दिलेल्या माहितीनुसार ही घटना महिला दिनी घडली आहे.
Location :
Delhi
First Published :
March 10, 2025 6:01 PM IST
मराठी बातम्या/Viral/
आली लहर केला कहर! दारू पिऊन महिलेने हातांनीच ढकलली बस, भररस्त्यात गोंधळ, Video Viral