मेट्रो ट्रेनचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. भरलेली ही मेट्रो. सीट्स सगळ्या फुल्लं, बरेच प्रवासी उभे राहिले होते. उभं राहायला तशी जागा होती. या मेट्रोत चढला एक पुरुष. ज्याच्या हातात ब्लँकेटमध्ये गुंडाळलेलं एक बाळ होतं. बाळाला हलवत तो एका सीटसमोर आला. जिथं मुली बसल्या होता.
बापरे! रेस्टॉरंटमध्ये भूत? छतातून आला भयानक हात, पुढे काय घडलं पाहा VIDEO
advertisement
तो एका बसलेल्या मुलीला इशाऱ्याने आपल्याकडे बाळ आहे, आपल्याला बसायला जागा दे असं सांगतो. बिच्चारी मुलगीसुद्धा काहीच न म्हणतात लगेच सीटवरून उठते. तो पुरुष लगेच त्या सीटवर बसतो. पुढे जे घडतं ते पाहून तुम्हीही थक्क व्हाल.
DELHI METRO IS NOT FOR BIGNER👇 pic.twitter.com/zFscM6gvaf
—
Location :
Delhi
First Published :
May 18, 2025 1:21 PM IST
मराठी बातम्या/Viral/
बाळाला घेऊन मेट्रोत चढला पुरुष, महिलेने मोठ्या मनाने दिली सीट, 2 सेकंदात 'मोठा गेम'