मेट्रोमध्येही कपल अश्लील चाळे करताना दिसतात. दिल्ली मेट्रोमध्ये तर अशा घटना अधिक प्रमाणात घडताना दिसतात. अशातच काही कपल व्हिडीओ जे दिल्ली मेट्रोतून समोर आलेत, ज्यांना पाहून लोकांचा पारा वाढला.
advertisement
एका व्हिडीओमध्ये कपल मेट्रोमध्ये किस करत होते. मेट्रोमध्ये बाकीचे लोक असतानाही ते अश्लील चाळे करताना आढळले. त्यामुळे या कृतीवर लोकांनी खूप संताप व्यक्त केलाय. सार्वजनिक ठिकाणीही लोक असे चाळे करतात. असे मेट्रोमध्ये कपल किसिंगचे आणि विचित्र, अश्लील चाळे करताना बरेच व्हिडीओ समोर येत असतात.
advertisement
दरम्यान, अशा व्हिडीओंवर वारंवार लोकांनी संताप व्य केला असून अशा घटना काही थांबायचं नाव घेत नाहीत. महिन्याभरातून एक दोन व्हिडीओ असे सोर येतच असतात.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 22, 2023 1:52 PM IST
मराठी बातम्या/Viral/
जेव्हा मेट्रोमध्ये कपल्सने ओलांडल्या सगळ्या मर्यादा, अश्लील Video पाहून येईल संताप