Business Idea: कॉटन मॅक्सी 110 घ्या अन् 400 रुपयांना विका, मुंबईत इथं आहे होलसेल मार्केट!

Last Updated:

पावसाळा संपत आला की महिलांमध्ये कॉटन मॅक्सीची मागणी वाढते. त्यामुळेच जर नवीन व्यवसाय सुरू करायचा विचार करत असाल किंवा कमी दरात होलसेल माल घ्यायचा असेल, तर हा उत्तम पर्याय ठरू शकतो.

+
 हिवाळा

 हिवाळा जवळ, कॉटन मॅक्सीचा बिझनेस वाढणार; मालाडमध्ये होलसेल दर फक्त ₹110 पासून

मुंबई : पावसाळा संपत आला की महिलांमध्ये कॉटन मॅक्सीची मागणी वाढते. त्यामुळेच जर नवीन व्यवसाय सुरू करायचा विचार करत असाल किंवा कमी दरात होलसेल माल घ्यायचा असेल, तर हा उत्तम पर्याय ठरू शकतो. मालाड पश्चिमेला मालाड शॉपिंग सेंटरमध्ये लक्ष्मी नाईटीमध्ये कॉटन मॅक्सी फक्त 110 रुपयांपासून मिळतात.
तुम्हाला कॉटन मॅक्सी अगदी कमी दरात, म्हणजे 110 रुपयांपासून 425 रुपयांपर्यंत मिळते. हाच माल बाहेर मार्केटमध्ये 1200–1400 रुपयांपर्यंत विकला जातो.
मॅक्सीचे प्रकार आणि दर
साधी कॉटन मॅक्सी – 110 रुपये
जाड क्वालिटी कॉटन – 180 रुपये
प्युअर कॉटन / बाटी कॉटन – 180–200 रुपये
advertisement
एम्ब्रॉयडरी वर्क मॅक्सी – 210 रुपये
प्रिंटवर्क मॅक्सी – 210 रुपये
कश्मीरी वर्क / प्लेन मॅक्सी – 210 रुपये
जयपुरी कॉटन (डबल साईड शिलाई + पॉकेटसह) – 260 रुपये
हाय क्वालिटी मॅक्सी (मार्केट भाव 1200–1400 रुपये ) – इथे फक्त 425 रुपये
व्हरायटी आणि कलर
खरेदी बल्कमध्ये करावी लागते (6 किंवा 12 पीस).
advertisement
एका सेटमध्ये 6 वेगवेगळे कलर्स मिळतात.
बिझनेसची संधी
या कॉटन मॅक्सी फक्त वापरासाठी नाहीत, तर व्यवसायासाठी उत्तम पर्याय आहेत. होलसेलमध्ये कमी दराने खरेदी करा. तुमच्या भागात किंवा ऑनलाईन रिटेलमध्ये विक्री करा. साध्या मॅक्सीपासून ते हाय क्वालिटीपर्यंत विविध प्रकार असल्याने प्रत्येक बजेटच्या ग्राहकाला हा माल विकता येतो.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Business Idea: कॉटन मॅक्सी 110 घ्या अन् 400 रुपयांना विका, मुंबईत इथं आहे होलसेल मार्केट!
Next Article
advertisement
अखेर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीची घोषणा, पण..., शिंदेंसोबतच्या बैठकीनंतर रविंद्र चव्हाणांनी दिली मोठी अपडेट
अखेर महापालिकासाठी महायुतीची घोषणा, पण... रविंद्र चव्हाणांनी दिली मोठी अपडेट
  • अखेर महापालिकासाठी महायुतीची घोषणा, पण... रविंद्र चव्हाणांनी दिली मोठी अपडेट

  • अखेर महापालिकासाठी महायुतीची घोषणा, पण... रविंद्र चव्हाणांनी दिली मोठी अपडेट

  • अखेर महापालिकासाठी महायुतीची घोषणा, पण... रविंद्र चव्हाणांनी दिली मोठी अपडेट

View All
advertisement