Moong Dal Health Benefits: हिवाळ्यात मूगडाळ खाण्याचे आहेत ‘इतके’ फायदे; अनेक आजार पळतील दूर

Last Updated:

Health Benefits of Moong Dal in Marathi: हिवाळ्यात बदलेलल्या वातावरणामुळे निरोगी राहाण्यासाठी चांगला आहार घेण्याची गरज असते. हिवाळ्यात पालेभाज्यांचा खाण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात. मात्र अनेकांना भाज्या आवडत नाही. अशांसाठी मूगडाळ फायद्याची ठरते. हिवाळ्यात मूळडाळीचा वापर आहारात केल्याने अनेक फायदे होतात. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. मूगडाळ ही विविध आजारांवर गुणकारी आहे. जाणून घेऊयात हिवाळ्यात मूगडाळ खाण्याचे फायदे.

News18
News18
हिवाळ्यात मूगडाळ खाल्ल्याने शरीराला उष्णता मिळते. याशिवाय रोगप्रतिकारक शक्ती वाढते. मूगडाळ खाल्ल्याने पचनक्रिया सुधारून बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते.
मूगडाळीत अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात जे हृदयासाठी फायद्याचे ठरतात. मूगडाळ खाल्ल्यामुळे उच्च रक्तदाब कमी व्हायला मदत होते. मूगडाळीमुळे हृदयाचं आरोग्य सुधारातं.

advertisement
मूगडाळीमध्ये कॅलरीज कमी आणि फायबर जास्त असल्याने वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.

मूगडाळीच्या सतत सेवन केल्याने त्वचा उजळण्यास मदत होते. मुरुमांच्या समस्येसाठी मूगडाळ प्रचंड उपयोगी आहे.
मूगडाळीच्या सतत सेवन केल्याने त्वचा उजळण्यास मदत होते. मुरुमांच्या समस्येसाठी मूगडाळ प्रचंड उपयोगी आहे.
advertisement
हिवाळ्यात मूगडाळीच्या विविध फायदे शरीराला होण्यासाठी सूप, स्ट्यू, करी बनवून आहारात त्याचा समावेश करू येईल.

विविध भाज्या आणि मसाल्यांमध्ये मूगडाळ मिसळून विविध खाद्यपदार्थ तयार केले जाऊ शकतात. जे हिवाळ्यासाठी फायद्याचे ठरतात.
विविध भाज्या आणि मसाल्यांमध्ये मूगडाळ मिसळून विविध खाद्यपदार्थ तयार केले जाऊ शकतात. जे हिवाळ्यासाठी फायद्याचे ठरतात.
advertisement
अजमेरमध्ये मोठ्या प्रमाणावर मूगाची लागवड केली जाते. अजमेरचे अनेक शेतकरी आधुनिक पद्धतीने मूगाचं उत्पादन घेतात.

view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Moong Dal Health Benefits: हिवाळ्यात मूगडाळ खाण्याचे आहेत ‘इतके’ फायदे; अनेक आजार पळतील दूर
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement