Chandrashekhar Bawankule : कसिनोमध्ये गेलो होतो का नाही? संजय राऊतांच्या आरोपांनंतर बावनकुळेंचा खुलासा
- Published by:Shreyas
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मकाऊमध्ये कसिनो खेळत साडेतीन कोटी रुपये उडवल्याचा खळबळजनक आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे. यावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी खुलासा केला आहे.
मी मकाऊ येथे ज्या हॉटेलमध्ये सहकुटुंब मुक्कामी होतो, तेथील हा परिसर आहे. या हॉटेलच्या ग्राऊंड फ्लोअरवर रेस्टॉरंट आणि कसिनो एकच आहे. जेवण केल्यानंतर मी कुटुंबीयांसह रेस्टॉरंटमध्ये बसलो असताना कुणीतरी काढलेला हा फोटो आहे. pic.twitter.com/yzqdrmFh0Y
— Chandrashekhar Bawankule (@cbawankule) November 20, 2023
यह उस होटल का परिसर है जहां मैं मकाऊ में अपने परिवार के साथ रुका था। होटल में रेस्तराँ और कैसीनो ग्राऊंड फ्लोर पर है! वह फोटो किसी ने तब ली थी जब मैं रात के खाने के बाद अपने परिवार के साथ रेस्तराँ में बैठा था। pic.twitter.com/v3mMRl1t2D
— Chandrashekhar Bawankule (@cbawankule) November 20, 2023
19 नोव्हेंबर
मध्यरात्री
मुक्काम पोस्ट: मकाऊ,veneshine.
साधारण 3.50 कोटी कॅसिनो जुगारात उडवले असे प्रत्यक्ष दर्शी सांगतात.
हिंदुत्ववादी असल्याने महाशय द्युत ..खेळले तर बिघडले कोठे?
ते तेच आहेत ना?@BJP4Maharashtra @AUThackeray @Dev_Fadnavis @AmitShah pic.twitter.com/XlScC63h2Q— Sanjay Raut (@rautsanjay61) November 20, 2023







