advertisement

पैठणमध्ये भाजपला भोपळा, वैजापुरातही हवा टाईट, संभाजीनगर पंचायत समितीत कुणाची बाजी? 9 जागांचा निकाल एका क्लिकवर

Last Updated:

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पंचायत समितीचं चित्र स्पष्ट झालं आहे. संभाजीनगरमधील ९ पंचायत समितीत सर्वच ठिकाणी भाजप आणि शिंदे गटात तगडी फाईट दिसत आहे.

News18
News18
राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समितीच्या निवडणुकीची मतमोजणी पार पडत आहे. सकाळी दहा वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. आता जळपास सर्वच जिल्हा परिषदेतील चित्र स्पष्ट झालं आहे. सर्वच ठिकाणी अपेक्षेप्रमाणे महायुतीला बहुमत मिळताना दिसत आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील भाजप आणि शिंदे गटाचा दबदबा बघायला मिळत आहेत.
आतापर्यंत समोर आलेल्या आकडेवारीनुसार, संभाजीनगरमध्ये शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये टफ फाईट बघायला मिळत आहे. इथं भाजपला २२ आणि शिवसेना शिंदे गटाला १९ जागा मिळाल्या आहेत. तर ठाकरे गट ८, अजित पवार गट २, शरद पवार गट १ आणि काँग्रेस १ जागेवर आघाडीवर आहे. वंचित आणि एमआयएमला भोपळाही फोडता आला नाही. सात ठिकाणी अपक्षांनी बाजी मारली आहे. अद्याप तीन जागांवरील कल हाती येणं बाकी आहे.
advertisement
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पंचायत समितीत देखील असंच चित्र बघायला मिळत आहे. संभाजीनगरमधील ९ पंचायत समितीत सर्वच ठिकाणी भाजप आणि शिंदे गटात तगडी फाईट दिसत आहे. कुठे शिवसेना तर कुठे भाजपनं सत्ता राखली आहे. इथं ठाकरे गट, काँग्रेस, अजित पवार गट आणि शरद पवार गटाला समाधानकारक कामगिरी करता आली नाही.

छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेतील ९ पंचायत समितींचा संपूर्ण निकाल

advertisement
१) छत्रपती संभाजीनगर एकूण (२०)
भाजप : 6
शिवसेना : 6
शिवसेना UBT: 5
NCP : 0
MIM : 1
काँग्रेस : 1
इतर : 1
२) पैठण तालुका (१८)
भाजप : 0
शिवसेना : 12
शिवसेना UBT: 3
NCP : 2
काँग्रेस : 1
इतर :
३) गंगापूर तालुका (१८)
भाजप : 6
advertisement
शिवसेना : 2
शिवसेना UBT:2
NCP : 5
एमआयएम : 1
इतर : 2
४) वैजापूर तालुका (१६)
भाजप : 3
शिवसेना : 5
शिवसेना UBT: 3
NCP : 3
NCP SP :
Other : 2
५) कन्नड तालुका (१६)
भाजप : 5
शिवसेना : 7
शिवसेना UBT:
NCP :
काँग्रेस : 2
advertisement
इतर : 2
६)खुलताबाद तालुका (६)
भाजप : 3
शिवसेना :
शिवसेना UBT: 1
NCP : 2
७) फुलंब्री तालुका (८) 
भाजप : 3
शिवसेना : 2
शिवसेना UBT: 1
NCP : 1
काँग्रेस : 1
८) सिल्लोड तालुका (१८)
भाजप : 5
शिवसेना : 5
शिवसेना UBT:
NCP :
९) सोयगाव तालुका (६) 
भाजप : 3
advertisement
शिवसेना : 2
शिवसेना UBT: 1
NCP : 0
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
पैठणमध्ये भाजपला भोपळा, वैजापुरातही हवा टाईट, संभाजीनगर पंचायत समितीत कुणाची बाजी? 9 जागांचा निकाल एका क्लिकवर
Next Article
advertisement
अजितदादांचा उमेदवार ठरला 'जायंट किलर', दिग्गज नेत्याच्या मुलाचा पराभव; कोल्हापूरच्या राजकारणात खळबळ, संपूर्ण राज्यात चर्चा
Kolhapur ZP: अजितदादांचा उमेदवार ठरला जायंट किलर, दिग्गज नेत्याच्या मुलाचा पराभव
  • अजितदादांचा उमेदवार ठरला जायंट किलर

  • जिल्हा परिषद निकालांनी नवं गणित

  • कोल्हापूरमधील निकालांने धक्का

View All
advertisement