Nagpur Congress List: नागपूरसाठी काँग्रेसच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर; RSS बालेकिल्ल्यात कोण लढणार?

Last Updated:

नागपूरमध्ये काँग्रेसने युती तोडली असून एकल चलो रे चा नारा दिला आहे. काँग्रेस पक्षाने सर्व 151 प्रभागांत उमेदवार उभे केले आहेत.

News18
News18
नागपूर : नागपूर महानगरपालिकेत अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी महाविकास आघाडीत बिघाडी झाली आहे. त्यानंतर नागपूरमध्ये काँग्रेसने युती तोडली असून एकल चलो रे चा नारा दिला आहे. काँग्रेस पक्षाने सर्व 151 प्रभागांत उमेदवार उभे केले आहेत. गेल्या 19 वर्षांतील भाजपच्या अपयशी, भ्रष्ट आणि जनविरोधी कारभारामुळे त्रस्त झालेल्या नागपूरकरांना बदल हवा आहे, आणि तो बदल केवळ काँग्रेसच देऊ शकते, म्हणत काँग्रेसने  उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.

अ.क्र. (Sr. No.)

उमेदवाराचे नाव (Candidate Name)

प्रभाग क्रमांक (Ward No.)

गट (Section)

1सौ. पुजा दिपेश फुलवडे1
2श्री. सचिन मनोहर शिंदे1
3श्री. सुजीत आनंद जाधव2
4श्री. उल्हास महादेव भोईर2
5सौ. ज्योती आभाळे3
6श्री. भूषण जाधव3
7श्री. पवन नारायण भोसले5
8सौ. रेखा उल्हास भोईर5
9श्री. गणेश लांडगे7
10सौ. नयना प्रकाश भोईर7
11सौ. उर्मिला तांबे9
12सौ. सोनल कपिल पवार9
13श्री. अनिकेत उदय गायकवाड11
14विद्या योगेश गव्हाणे11
15श्री. प्रभाकर वामन गायकवाड15
16सौ. शितल महेश भंडारी15
17श्री. आनंता चंदर गायकवाड15
18सौ. स्नेहा सुनिल राणे16
19श्री. सुनिल गणपत राणे16
20सौ. करुणा मिलिंद झाल्टे18
21श्री. महेंद्र पुंजा कुंदे18
22काजल जयंता पाटील19
23श्री. जयंता दत्तू पाटील19
24श्री. प्रल्हाद परशुराम म्हात्रे21
25अ‍ॅड. वेदांगी प्रल्हाद म्हात्रे21
26सौ. आशा प्रेमराज पाटील21
27श्री. संदेश हरिश्चंद्र पाटील22
28सौ. रसिका संदेश पाटील22
29श्री. कदम गजानन भोईर22
30सौ. निलम हेमंत दाभोळकर24
31श्री. अश्विन ब्रम्हा पाटील24
32श्री. शैलेश रमेशचंद्र धात्रक25
33सौ. मनिषा शैलेश धात्रक25
34पुजा शैलेश धात्रक25
35श्री. प्रतिक पोपटलाल मारु26
36सुवर्णा संजय पाटील27
37सौ. लिना अमोल पाटील27
38अ‍ॅड. मनोज प्रकाश घरत27
39श्री. समीर रोहिदास भोर28
40श्री. विशाल बढे29
41अ‍ॅड. रसिका महेश कोस्तेकर29
42सौ. वैशाली योगेश पाटील30
43सौ. वैशाली योगेश पाटील30
44श्री. योगेश रोहिदास पाटील30
45श्री. योगेश रोहिदास पाटील30
46श्री. तकदीर काळण31
47सौ. ज्योती रक्षित गायकर31
48सौ. योगिता तकदीर काळण31
49श्री. निवृत्ती चंद्रकांत पाटील31
advertisement
नागपूर काँग्रेसची यादी जाहीर केल्यानंतर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व पश्चिम नागपूरचे आमदार विकास ठाकरे म्हणाले, भाजपच्या 19 वर्षांच्या अपयशामुळे मूलभूत सुविधा कोलमडल्या, शहराचा विकास खुंटला आणि नागपूरकरांचा विश्वास तुटला. याउलट काँग्रेस स्वच्छ, स्मार्ट, समावेशी आणि जनहितकारी नागपूर घडवण्यासाठी ठोस आराखड्यासह निवडणुकीला सामोरी जात आहे.  नागरिकांचा वाढता प्रतिसाद, उत्स्फूर्त पाठिंबा आणि बदलाची तीव्र इच्छा पाहता, काँग्रेसचे सर्व नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते पूर्ण ताकदीने, एकजुटीने आणि आत्मविश्वासाने या निवडणुकीत उतरले असून नागपूरमध्ये परिवर्तन निश्चित आहे,
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Nagpur Congress List: नागपूरसाठी काँग्रेसच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर; RSS बालेकिल्ल्यात कोण लढणार?
Next Article
advertisement
BMC Election : दादरमध्ये ठाकरेंचा गेम करायला गेले अन् शिंदेच फसले, पडद्यामागे मोठी घडामोड
दादरमध्ये ठाकरेंचा गेम करायला गेले अन् शिंदेच फसले, पडद्यामागे मोठी घडामोड
  • शिवसेना ठाकरे गटात आणि शिंदे गटात काही जागांवर थेट लढत असणार आहे.

  • ठाकरेंना बालेकिल्ल्यात शह देण्यासाठी शिंदे गटाकडून आक्रमक डाव खेळला जात आहे.

  • ठाकरेंचा गेम करण्यासाठी शिंदे गटाने खेळी खेळली पण, त्यातच ते फसले आहेत.

View All
advertisement